Chikhaldara Car Accident Saam tv
महाराष्ट्र

Car Accident: १०० फूट खोल दरीत कोसळली कार; चौघांचा मृत्यू, पर्यटनाला जाताना अपघात

Amravati News : १०० फूट खोल दरीत कोसळली कार; तिघांचा मृत्यू, पर्यटनाला जाताना अपघात

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : सुटीचा दिवस असल्याने पर्यटनस्थळी जाण्याचे नियोजन करून स्वतःची कर घेऊन चिखलदरा (Chikhaldara) येथे पर्यटनासाठी निघाले होते. मात्र कारवरील नियंत्रण सुटल्याने थेट १०० फूट खोल दरीत (Accident) कोसळली. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

परतवाडा ते चिखलदरा मार्गावर मोथा गावाजवळहा भीषण अपघात झाला आहे. मृतक व जखमी हे आंध्रप्रदेश येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सुटी असल्याने फिरायच्या निमित्ताने चिखलदरा येथे पर्यटनासाठी ७ जण कारमध्ये निघाले होते. परंतु पर्यटनस्थळी पोहचण्यापूर्वीच त्यांच्या कारचा अपघात झाला. घाट रस्ता असल्याने येथे कार अनियंत्रित होऊन कार थेट खोल दरीत कोसळली. 

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

चिखलदरा येथे पर्यटनाला जाणाऱ्या पर्यटकांच्या चारचाकी वाहनाला अपघात झाला असून यात घटनास्थळी चौघांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी घटनास्थळी मदतकार्य सुरू जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे. मात्र अपघातातील मृतकाची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रोहित आर्य एन्काऊंटर प्रकरणाचा तपास क्राइम ब्रँचकडे?

Raj Thackeray: सुट्टी दिली नाही तर बॉसच्या कानाखाली मारा; राज ठाकरे असं का म्हणाले? VIDEO

Ind vs Aus Semi Final: ऑस्ट्रेलियाचा तडाखा, ३३९ धावांचं टार्गेट; भारत फायनल गाठणार का?

Rohit Arya Encounter: रोहित आर्यचा एन्काऊंटर कसा झाला? पवई गोळीबाराची इनसाइड स्टोरी

Raj Thackeray Speech : EVM व्होटचोरी डेमो ते १ तारखेचा मोर्चा; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 ठळक मुद्दे

SCROLL FOR NEXT