अमरावती : प्रवीण पोटेंच्या महाविद्यालयात हाय टेंशन लाईनचा शॉक लागून 4 कर्मचारी जागीच ठार! अरुण जोशी
महाराष्ट्र

अमरावती : प्रवीण पोटेंच्या महाविद्यालयात हाय टेंशन लाईनचा शॉक लागून 4 कर्मचारी जागीच ठार!

अमरावतीत खळबळ !

अरुण जोशी

अरुण जोशी

अमरावती : भाजपचे नेते आणि माजी राज्यमंत्री आमदार प्रवीण पोटे (Pravin Pote) पाटील एज्युकेशन कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास लोखंडी शिळीमध्ये विद्युत प्रवाह येऊन 4 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (amravati news today marathi)

पोलीस (Police) सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार कठोरा रोडवरील पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मधील मुख्य प्रवेश द्वाराचे रंग रंगोटीचे काम सुरू आहे. त्याच मुख्य प्रवेशद्वारा समोरून हाय टेन्शन लाईन गेली आहे. आज कॉलेज चे 4 शिपाई अक्षय सावरकर, प्रशांत शेलोरकर, संजय दंडनाईक आणि गोकुल वाघ हे आज सकाळी मुख्य प्रवेश द्वाराचे रंग रंगोटी करतांना लोखंडी शीळीची हाय टेंशन लाइनला स्पर्श झाला आणि चारही कर्मचाऱ्यांचा जागीच दुर्दैवी मृत झाला.

हे देखील पहा-

विद्युत प्रवाह इतका जास्त होता की लोखंडी शिळी चे पाय जागीच वितळले आहेत. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच DCP मकानंदार सह पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गरब्यात मुस्लिमांना नो एण्ट्री? 'हिंदू बना आणि गरब्याला या'; नितेश राणेंच्या विधानानं नवा वाद

Today's Horoscope : गणपती बाप्पाच्या कृपेने 'या' राशींची लॉटरी, तर काहींच्या नशिबात संकटांचा डोंगर; पाहा आजचे राशीभविष्य

Friday Horoscope: अडकलेली कामं मार्गी लागणार, तर काहींना मिळणार नव्या संधींचे संकेत; वाचा राशीभविष्य

'धनुष्यबाण चिन्ह गोठवा, चोरांना देऊ नका'; एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी उद्धव ठाकरेंची मागणी

Gautami Patil: दहीहंडीतला डान्स गौतमीला भोवणार; सण-उत्सवातील अश्लील डान्सचा वाद पेटला

SCROLL FOR NEXT