Ambadas Narvade  saam tv
महाराष्ट्र

Aurangabad : मुंबई - पुणे एक्सप्रेस वे वर अपघात; मंत्री संदिपान भुमरेंच्या मावस भावाचा मृत्यू

या घटनेमुळं पैठण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

साम न्यूज नेटवर्क

- नवनीत तापडिया

Ambadas Narvade : रोहयो मंत्री संदिपान भुमरेंचे (sandipan bhumre) मावस भाऊ तथा औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड ग्रामपंचायतचे माजी सरपंच अंबादास नरवडे (Ambadas Narvade) यांचा अपघातात (accident) मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने पैठण (paithan) तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. (aurangabad latest marathi news)

अंबादास नरवडे हे मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करीत हाेते. त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अन्य दाेघे जण जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे.

अंबादास नरवडे हे मनमिळावू स्वभावाचे हाेते. पाचाेडा ग्रामपंचायतीचे ते माजी सरंपच देखील हाेते. या घटनेमुळं पैठण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना सरकार देतेय पेन्शन; किती मिळतात पैसे, काय आहे अर्ज प्रक्रिया?

सांगलीत सापडली पेट्रोलची विहीर? राज्यात आता पेट्रोल स्वस्त होणार?

Cricket Rule : नवख्यांपासून दिग्गज खेळाडूंपर्यंत...सगळ्याच क्रिकेटपटूंचं टेन्शन वाढणार; BCCI लागू करणार नवा नियम

Healthy Breakfast : रोज एकच नाश्ता खाणाऱ्यांनो सावधान! या 6 गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

यंदाही गणेशोत्सवात कोकणवासीयांचे हाल, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT