Amaravati News Burning Car Saam tv
महाराष्ट्र

Amaravati News: बर्निंग कारचा थरार..अनर्थ टळला, कार जळून खाक

बर्निंग कारचा थरार..अनर्थ टळला, कार जळून खाक

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी ते दर्यापूर मार्गावर दर्यापूरकडून अंजनगावकडे (Amaravati) येणाऱ्या कार अचानक आग लागली. धावत्‍या कारमधून धूर येत असल्‍याने चालकाने प्रसंगावधान (Burning Car) राखत कार थांबविली. यामुळे मोठा अनर्थ टळला. (Tajya Batmya)

अंजनगाव सुर्जी ते दर्यापूर मार्गावर हा बर्निंग कारचा थरार पहावयास मिळाला. भरधाव वेगाने जात असलेल्‍या कारला चालू स्थितीत आग लागली. आग लागली असल्याचे गाडीत बसलेल्या गाडीचे मालक पुरुषोत्तम दातीर व त्यांच्या भाचा हिमांशू भावे यांच्या लक्षात येताच चिंचोली फाट्यावर कार थांबवली. काही क्षणातच कारने पेट घेतला.

कार जळून खाक

मामा व भाचा गाडी खाली उतरले व लगेच अंजनगावसुर्जी येथील अग्निशामक दलाला (Fire Brigade) कळवण्यात आले. अग्निशामक दलाचे वाहन येईपर्यंत कार जळून खास झाली होती. वाहनात बसलेल्याच्या सतर्कमुळे कुठलीही जीवित हानी झाली नसून कार जळून खाक झाल्याने कारचे नुकसान झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

कितीही खासदार फोडा, उरावर भगवा फडकवणार, ओमराजेंच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडली

Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT