Amaravati News Saam tv
महाराष्ट्र

Amaravati News: पाच दिवस पावसाचा इशारा; अमरावतीत ऊन पावसाचा खेळ, तरीही पारा ४२ डिग्रीवर

पाच दिवस पावसाचा इशारा; अमरावतीत ऊन पावसाचा खेळ, तरीही पारा ४२ डिग्रीवर

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

अमरावती : विदर्भात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत आहे. मंगळवारी (Amaravati) अमरावतीत दुपारी तीन वाजता ४४ डिग्री अंश सेल्सिअस तापमान (Temperature) होते. यामुळे उष्‍णतेच्‍या झळा जाणवत होत्‍या. मात्र हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. (Tajya Batmya)

अमरावती जिल्‍ह्यासह विदर्भात आजपासून पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण असून विजेच्या कडकडासह पावसाचा इशारा अमरावती हवामान विभागाचे तज्ञ अनिल बंड यांनी दिली. तर आजपासून ढगाळ वातावरण असूनही ४१ ते ४२ डिग्री तापमान राहणार असल्याची माहिती हवामान तज्ञ अनिल बंड यांनी दिली.

अमरावती जिल्ह्यात तापमान वाढत असल्याने शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. तर उन्हाची दाहकता भागविण्यासाठी नागरिकांची शीत पेयाच्या दुकानावर मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. आज ढगाळ वातावरण असूनही उष्‍णतेच्‍या झळा जाणवत आहेत. यामुळे नागरीक रूमाल, टोपी परिधान करूनच बाहेर पडत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

विरोधकांनंतर ज्ञानेश कुमारांविरोधात भाजपचे माजी मंत्रीही मैदानात; चोक्कलिंगम यांच्या पत्रानंतर कुमार आणखी अडचणीत

SCROLL FOR NEXT