Akola Accident Saam tv
महाराष्ट्र

Akola Accident : ट्रक- कारचा अपघात; धडकेनंतर दोन्ही वाहनांना आग

Akola News : अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातल्या दिवसा गावात नजीक महान- बार्शीटाकळी रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालूक्यातल्या तिवसा गावात ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या (Accident) अपघातात दोन्ही वाहनांना आग लागली. आगीत दोन्ही ट्रक व कार जळून खाक झाले (Akola) आहेत. सुदैवाने अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही. (Tajya Batmya)

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातल्या दिवसा गावात नजीक महान- बार्शीटाकळी रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. ट्रक पंक्चर झाल्यामुळे रस्त्यावर उभा होता. या उभ्या ट्रकला (Car Accident) कारने मागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता, कि यामुळे दोन्ही वाहनात स्पार्किंग होऊन गाड्यांना आग (Fire) लागली. यात कार व ट्रक संपूर्ण जळून खाक झाले असून अपघातात दोन्ही वाहनाचं मोठं नुकसान झाले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुदैवाने जीवितहानी टळली 

उभ्या ट्रकला धडक दिल्यानंतर कारमधील वाहन चालक आणि इतरांनी तातडीने सतर्क बाळगत कारमधून खाली उतरले. सुदैवाने धडक बसल्यानंतर कारचे दरवाजे लॉक न झाल्याने सर्वांना बाहेर निघता आहे. सर्व प्रवाशी बाहेर निघताच कारने पेट घेतला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT