Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: विनयभंगाचे प्रकरण मागे घेण्यासाठी पुन्हा केला विनयभंग

विनयभंगाचे प्रकरण मागे घेण्यासाठी पुन्हा केला विनयभंग

जयेश गावंडे

अकोला : एका 21 वर्षीय युवतीचा गावातीलच युवकाने काही वर्षांपूर्वी विनयभंग केला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट (Akola) असल्याने प्रकरण मागे घेण्यासाठी युवतीवर दबाव आणून तिचा पुन्हा विनयभंग केला. (Live Marathi News)

सदर युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार गावातील दीपक विष्णू तामसे याने युवतीचा काही वर्षांपूर्वी विनयभंग (Crime News) केला होता. हे प्रकरण न्यायालयात प्रविष्ट असल्याने प्रकरण मागे घेण्याकरिता युवतीवर नेहमीच दबाव आणून अश्लील शिवीगाळ करत होता.

शिवीगाळ करत मारहाण

आरोपी दीपक विष्णू तामसे याने वाईट उद्देशाने फिर्यादीचा विनयभंग केला व आरोपीच्या घरातील दोघांनी अश्लील शिवीगाळ करीत थापड व बुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी दीपक तामसे, विष्णू तामसे व एका महिलेविरुद्धच्या गुन्हा दाखल केला. अकोल्यातील मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांत दाखल करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT