Nana Patole Saam tv
महाराष्ट्र

Nana Patole News: महाराष्ट्रातील सरकार मोठ्या लोकांचे; नाना पटोले यांचा आरोप

Akola News : महाराष्ट्रातील सरकार मोठ्या लोकांचे; नाना पटोले यांचा आरोप

Rajesh Sonwane

हर्षदा सोनोने

अकोला : उसाला भाव मिळाला पाहिजे म्हणून सरकार काही करत नाही. पण साखर कारखान्याला (Akola) भाव मिळाला पाहिजे; यासाठी प्रयत्न करते. म्हणजे हे सरकार मोठ्या लोकांचे आहे; असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी अकोल्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना केला आहे. (Maharashtra News)

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज अकोला दौऱ्यावर आहेत. या दोऱ्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर निशाणा साधला आहे. तर विधानपरिषदेत उमेदवार निवडून आणला होता. आता खासदार देखील निवडून आणू. यामुळे अकोल्याचा खासदार कॉंग्रेसचाच बनणार; असा ठाम विश्वास देखील पाटोलेंनी बोलून दाखविला.   

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ललित पाटीलसोबत सरकारचे लागेबांधे 

ड्रग्स माफिया ललित पाटील याला काही झालं नसताना त्याला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेलं. तिथं त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली गेली. अश्या ड्रग्स माफियाला सरकार पाठीशी का घालते? असा सवाल पाटोलेंनी केला, सरकारचे लागेबांधे ललित पाटीलसोबत आहेत, असा आरोपही पाटोलेंनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Caramel Custard Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग, घरी बनवा रेस्टॉरंटस्टाईल क्रीमी कॅरॅमल कस्टर्ड, वाचा रेसिपी

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

SCROLL FOR NEXT