AAP Akola News Saam tv
महाराष्ट्र

Akola News: भाजप कार्यालयाबाहेर ‘आप’चे आंदोलन; नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणाबाजी

भाजप कार्यालयाबाहेर ‘आप’चे आंदोलन; नरेंद मोदींच्या विरोधात घोषणाबाजी

जयेश गावंडे

अकोला : ‘आप’चे राष्‍ट्रीय नेते मनीष सिसोदीया यांच्‍या विरोधात झालेल्‍या सीबीआय चौकशीच्‍या विरोधात (Akola) अकोल्‍यात निषेध करण्यात आला. जिल्‍हा (BJP) भाजप कार्यालयासमोर ‘आप’ने घोषणाबाजी करत आंदोलन केले. (Tajya Batmya)

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या विरोधात केंद्रातील भाजप सरकारने सीबीआयमार्फत चुकीच्या पध्दतीने कारवाई केल्‍याच्‍या निषेधार्थ आज अकोल्यातील जिल्हा भाजप कार्यालयासमोर आम आदमी पार्टीच्यावतीने आज जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात (AAP) आम आदमी पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पक्ष म्हणून आम आदमी पार्टीला चांगले यश मिळत आहे. किंबहुना केवळ आम आदमी पार्टी हा एकच पक्ष आहे. जो भाजपला पराभूत करू शकतो, याची भीती व पुरेपूर जाणीव भाजपला आहे. या भीतीमुळेच ‘आप’ला भाजप सरकार लक्ष्य करत आहे. आम आदमी पक्षाविरोधात खोट्या प्रकरणांच्या आधारावर सीबीआय सारख्या संस्थांमार्फत कारवाई करत असल्‍याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT