Akola Crime News Saam tv
महाराष्ट्र

Akola Crime News : युवतीच्या मृत्यू प्रकरणी आरोपीला अटक; खुनाचा गुन्हा दाखल

Akola News युवतीच्या मृत्यू प्रकरणी आरोपीला अटक; खुनाचा गुन्हा दाखल

Rajesh Sonwane

हर्षदा सोनोने 
अकोला
: अकोला जिल्ह्यातल्या पातुर परिसरात वीस वर्षाच्या युवतीचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर (Patur) पातूर पोलिसांनी एकास अटक केली आहे. त्याला (Akola) न्यायालयात हजर करण्यात आले आहे. (Breaking Marathi News)

पातूर परिसरात वास्तव्यास असलेली युवती ही शौचालयास गेली होती. यानंतर ती परतली नव्हती. यामुळे घरच्यांकडून तिचा शोध घेण्यात आला आहे. मात्र मिळून न आल्याने तिच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याचा तातडीने तपास सुरू केला. या तपासादरम्यान पोलिसांना मृतदेह मिळून आला होता. ओळख पटल्याने पोलिसांनी यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

एका संशयितास अटक 

सदर प्रकरणात पोलिसांनी (Police) एकास अटक केली असून गजानन बालकार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले आहे. यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाणीप्रश्नावरून पंचायत समिती कार्यालयात गोंधळ; उपसरपंचांच्या डोक्यावर महिलेने फेकला रिकामा हंडा

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

SCROLL FOR NEXT