shahaji Bapu Patil, Ajit Pawar, Sharad Pawar saam tv
महाराष्ट्र

NCP vs NCP : 'अजित पवारांना राष्ट्रवादीचं चिन्ह, पक्षाचं नाव मिळण्यात काहीच अडचण वाटत नाही'

राज्यातील राजकीय घडामाेडींवर आज शहाजी बापू पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला.

भारत नागणे

Pandharpur News : सध्याच्या राजकीय घडामोडीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या गटाची कायदेशीर बाजू भक्कम दिसते. त्यामुळे राष्ट्रवादीचे (ncp) चिन्ह घड्याळ आणि पक्षाचे नाव हे दोन्ही अजित पवार गटालाच मिळेल असा विश्वास सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील (shahaji bapu patil) यांनी आज (शुक्रवार) पंढरपूरात व्यक्त केला. (Maharashtra News)

महाराष्ट्र राज्याच्या सत्ते अजित पवार यांचा गट (Ajit Pawar Group) सहभागी झाल्यामुळे शिवसेनेच्या (shivsena) आमदारांमध्ये नाराजी नसल्याचे ही आमदार पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले सत्तेमध्ये राष्ट्रवादी सहभागी झाल्याने सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये (sangola vidhan sabha) माझा मार्ग आता मोकळा झाला आहे.

राष्ट्रवादीचे दीपक आबा साळुंखे पाटील, कल्याणराव काळे (kalyanrao kale) हे देखील आता माझ्या व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपला विजय पक्का असल्याचेही यावेळी शहाजी बापू पाटील यांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी विमानतळावर दाखल

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT