Ajit Pawar Rohit Pawar  saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Ajit Pawar Rohit Pawar News : अजित पवार आणि रोहित पवार या काका पुतण्यामध्ये राजकीय जुगलबंदी रंगल्याचे सांगलीत पाहायला मिळाले. रोहित पवारांनी भावकीवरुन केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिला.

Bharat Mohalkar

Ajit Pawar vs Rohit Pawar : सांगलीच्या इस्लामपूर एनडी पाटील सभागृहाच्या उद्धाटन कार्यक्रमात रोहित पवार आणि अजित पवार या काका पुतण्यामध्ये राजकीय जुगलबंदी रंगली.. त्याला कारण होतं भावकीचं....विधानसभेतील पहिल्या भाषणाची आठवण सांगताना रोहित पवारांनी ,अजित पवार भावकीला विसरल्याचा टोला लगावला... आणि सभागृहात एकच हशा पिकला...

तोच धागा पकडून अजित पवारांनी रोहित पवारांना विधानसभा निवडणुकीत मदत केल्याची अप्रत्यक्ष कबुली दिलीय.. एवढंच नाही तर माझ्या नादाला लागू नको म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांना सुनावलंय..

खरंतर सांगलीतील कार्यक्रमाआधीच सुरज चव्हाण यांच्या नियुक्तीवरुन रोहित पवारांनी अजित पवारांच्या पक्षावर टीका केली होती... रोहित पवार फक्त टीका करुन थांबले नाहीत तर अजित पवारांचा पक्षच कोकणातील नेत्याने हायजॅक केल्याचा दावा केला होता.. त्यावरुनही अजित पवारांनी रोहित पवारांना खडसावलय.

आधी अजित पवारांचा पक्ष हायजॅक झाल्याचा दावा आणि त्यानंतर थेट अजित पवारांसमोर भावकीचा मुद्दा काढून केलेली टोलेबाजी यामुळे आगामी काळात पवार काका-पुतण्या असा सामना रंगण्याची शक्यता अधिक आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT