Maharashtra Politics News Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics News: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि PM मोदी यांच्यात काय चर्चा झाली?; मोठी माहिती आली समोर

अमित शाहा यांच्या समवेत पवार यांच्यात राज्यांतील सहकार विषयवार प्रामुख्यानं चर्चा झाली.

Ruchika Jadhav

Ajit Pawar Meeting PM Modi and Amit Shah: राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अशात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सत्तेत सहभागी झाल्यानंतर काल पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावेळी अमित शाह आणि प्रफुल पटेल हे देखील उपस्थित होते. (Latest Marathi News)

या बैठकीत नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली याची माहिती आता समोर आली आहे. या बैठकीत राजकीय विषयासोबत राज्यातील काही विकास कामांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलीये. अमित शाहा यांच्या समवेत पवार यांच्यात राज्यांतील सहकार विषयवार प्रामुख्यानं चर्चा झाली.

चर्चेत राज्यातील अडचणीत आलेले कारखाने आणि एफआरपी, पुणे ३९१ रोटी आणि नागपूर मेट्रोचे रखडलेले सुमारे ५०० कोटी रुपये मिळावेत याबाबत देखील चर्चा झाली. अजित पवार यांनी नाशिक हायवेवर पडलेले खड्डे तसेच ठाणे ते वडपे रस्ता दुरुस्तीबाबत देखील चर्चा केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; ऋषभ पंतकडे कर्णधारपदाची जबाबदारी

Maharashtra Live News Update : लातूरमध्ये हॉटेल व्यवसायकावर धारदार शस्त्राने हल्ला

Vashi Fire: नवी मुंबईत मोठ्या इमारतीत भीषण आग; चिमुकलीसह चौघांचा मृत्यू, घटनेमागे वेगळंच कारण समोर

Dia Mirza: दिवाळी स्पेशल अभिनेत्री दीया मिर्झाचा शाही लूक, पाहा PHOTO

Pakistan Attack News : पाकिस्तानवर भीषण हल्ला; बलूचिस्तान-तालिबान्यांच्या हल्ल्यात १० सैनिकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT