Loot In Ajit Pawar Last Rites Funeral  saam tv
महाराष्ट्र

अजितदादांच्या अंत्यविधीवेळी बारामतीत धक्कादायक प्रकार; गर्दीत 25 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

Loot In Ajit Pawar Last Rites Funeral : अजित पवारांच्या अंत्यविधीवेळी बारामतीत धक्कादायक प्रकार घडलाय. शोकाकुल वातावरणात चोरट्यांनी कसा कहर केला? पाहूयात या रिपोर्टमधून.

Suprim Maskar

  • अजित पवारांच्या अंत्यविधीवेळी बारामतीत धक्कादायक चोरीची घटना.

  • गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी २५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले.

  • विद्या प्रतिष्ठान मैदानावर प्रचंड गर्दीमुळे सुरक्षेतील त्रुटी उघड.

अजितदादांच्या अकाली एक्झिटनं कार्यकर्त्यांसह संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडला. कार्यकर्त्यांच्या गर्दीनं विद्या प्रतिष्ठानचं मैदान तुडुंब भरलं. मात्र अजित पवारांच्या अंत्यविधीवेळी एक धक्कादायक प्रकार घडलाय. जमलेल्या गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी एकच कहर केलाय. बारामतीत अजित पवारांच्या अंत्यविधीवेळी काय घडलं पाहूयात.

बारामतीत अजितदादांच्या अंत्यविधीसाठी लाखोंची गर्दी

चोरट्यांकडून 15 जणांचे 25 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

पोलिसांक़डून 6 चोरट्यांची धरपकड तर साथीदारांचा शोध सुरु

गर्दीचा गैरफायदा घेणाऱ्या काही चोरट्यांना नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला.गर्दीच्या ठिकाणी तब्बल 8 हजार पोलिसांचा बंदोबस्त असूनही चोरट्यांनी नागरिकांची खुलेआम लुट केल्यानं सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. त्यामुळे अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेल्या नागरिकांसोबत घडलेला हा प्रकार म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३ लाख ५१ हजार शेतकरी पात्र, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

SCROLL FOR NEXT