Deputy CM Ajit Pawar inspects new collector office in Beed; rebukes officials over substandard work Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar: जादूची कांडी नाही माझ्याकडे – विकासकामांवरील तक्रारींवर अजित पवारांचा संताप|VIDEO

Contractors on Notice: बारामती आणि पुणेकरांना अनुभवायला मिळणारी अजित पवारांची हटके स्टाईल बीडकरांनाही अनुभवायला मिळाली... अजित पवारांनी नेमकं कुणाला धारेवर धरलं आणि नागरिकांवर अजित पवारांचा पारा कसा चढला?

Bharat Mohalkar

बेधडक आणि सडेतोड शैली ही अजित पवारांची ओळख...आपल्या पालकमंत्र्यांच्या या कार्यशैलीची प्रचितीच बीडकरांना आली... कंत्राटदारांनी चांगलं काम केलं नाही तर थेट ब्लॅकलिस्ट करण्याचा इशारा देत अजित पवारांनी चांगलाच दम भरलाय....

एवढंच नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीची पाहणी करताना अजित पवारांनी जिल्हाधिकाऱ्यांसह कंत्राटदारांनाही चांगलंच झापलंय...मात्र बीड जिल्ह्यातील नागरिकांनी विकासकामांवरुन अजित पवारांनाच घेरलं.. मात्र माझ्याकडे जादूची कांडी नाही म्हणत तुमच्या एवढ्या तक्रारी असतील तर जातो, तुमचा पालकमंत्री तुम्ही बघा म्हणत अजित पवारांचा पारा चढला...

बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी घेतल्यानंतर अजित पवारांनी आपलं लक्ष बीडकडे वळवलंय.. त्यातच आता विकासकामांवरुन अजित पवारांनी कंत्राटदारांना झापताना जुने प्रकार चालणार नसल्याचा इशारा दिलाय.. त्यामुळे अजित पवारांची हटके स्टाईल चर्चेचा विषय ठरलीय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Ganghi: मतं चोरुन मोदी पंतप्रधान बनले; राहुल गांधींचा आरोप

Crime News: महिलेच्या पाठीमागून आला अन्...; 'गला घोंटू' गँगची दहशत|Video Viral

Pranjal Khewalkar : एकनाथ खडसे खडसेंच्या जावयाचा पाय आणखी खोलात, रुपाली चाकणकरांचा मानवी तस्करीचा आरोप

Nanded News: कुत्रा चावल्यानं म्हैस दगावली; गावकरी पडले चिंतेत, लसीसाठी हॉस्पिटलमध्ये लावली रांग, कारण काय?

Raksha Bandhan : सरकारकडून रक्षाबंधनाला 2 हजारांचं गिफ्ट? लाडकींना रक्षाबंधनाला कॅशबॅक मिळणार?

SCROLL FOR NEXT