Shrirampur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Shrirampur Crime News : ३०० रुपयांची उधारी मागितल्याचा राग; दुकानाची तोडफोड करत जीवे मारायची दिली धमकी

Ahmednagar News ३०० रुपयांची उधारी मागितल्याचा राग; दुकानाची तोडफोड करत जीवे मारायची दिली धमकी

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

श्रीरामपूर (अहमदनगर) : श्रीरामपूर तालुक्यातील भोकर गावातील हनुमानवाडी येथील किराणा दुकानदाराने मागील (Ahmednagar) उधारी मागितली. याचा राग आल्याने दुकानाची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. यावेळी दुकानदाराला (Shrirampur) शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. (Live Marathi News)

भोकर (ता. श्रीरामपूर) येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मागील काही दिवसांपासून किराणा दुकानातून घेतलेल्या सामानाची ३०० रुपये उधारी बाकी होती. हि मागील ३०० रूपये उधारी मागितली; म्हणून किराणा दुकानदाराला (Crime News) जिवे मारण्याची धमकी देत दुकानाची तोडफोड करत दहशत निर्माण करण्याची घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली. 

पोलिसात दिली तक्रार 

सदर प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. किराणा दुकानदार रावसाहेब नेमाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात विनायक चौधरी (रा. पुणे) आणि राजू गोविंद लांबे (रा. मुठेवाडगाव) यांच्याविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

Ashok Kharat: मुलानेच उघड केलं खरातचं हवाला कांड? चौकशीदरम्यान SIT ला सांगितली धक्कादायक माहिती

अवकाळी पावसाने वाजवले स्मार्ट सिटीचे तीनतेरा; स्मार्ट सिटी की 'नरक' सिटी, पुणेकरांचा संताप

Earthquake: दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला, नागरिक घाबरून घराबाहेर पळाले; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT