Rohit Pawar Saam tv
महाराष्ट्र

Rohit Pawar News : अजित दादा मोदी साहेबांनाही वयाबद्दल विचारणार का?; आमदार रोहित पवार यांचा सवाल

Ahmednagar News : कर्जत जामखेड मतदार संघाचे शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली

Rajesh Sonwane

सुशील थोरात
अहमदनगर
: पुढच्या तीन- चार वर्षात अजित दादा कदाचित मोदी साहेबांनाही असे म्हणतील, की मोदी साहेब आता वयस्कर झाले आहेत. पण एवढं धाडस त्या नेत्यांमध्ये आहे का? हे आपल्याला पहावे लागेल; असा सवाल (Rohit Pawar) आमदार रोहित पवार यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर बोलताना उपस्थित केला आहे. (Live Marathi News)

कल्याणमध्ये अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ncp) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना लक्ष्य करत सरकारमधील कर्मचारी ५८ व्या वर्षी निवृत्त होतात. पण ८४ वय झालं तरी तुम्ही थांबेना, असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांवर टीका केली होती. यावर कर्जत जामखेड मतदार संघाचे शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वयापेक्षा नियत चांगली हवी 

माझे एवढाच मत आहे की वय किती असते याच्यावर काही नसते. आपण किती अनुभवी आहोत आणि काय करत आहोत; यावर सर्व काही असतं. वयापेक्षा नियत चांगली असणे गरजेचे असल्याचा टोलाही त्यांनी या वेळी रोहित पवार यांनी लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smartphone Hanging: तुमचा फोन वारंवार हॅंग होतो का? मग 'या' टिप्स करा फॉलो

Balen Shah: Gen-Z क्रांती! कर्नाटकात शिक्षण, नंतर महापौर, प्रसिद्ध रॅपर नेपाळचा कारभार हाकणार?

RBI Vacancy 2025 : RBIमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! १० ऑगस्टपासून ऑफिसर पदासाठी भरती

Akkalkuwa News : अक्कलकुवा तालुक्यात काँग्रेसला धक्का; पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

Avalanche Near Siachen : दुर्दैवी घटना! हिमस्खलनात भारतीय लष्कराचे ३ जवान शहीद

SCROLL FOR NEXT