श्रावण संपताच चिकन 10 रुपयांनी तर अंडे एक रुपयांनी महागले Saam Tv
महाराष्ट्र

श्रावण संपताच चिकन 10 रुपयांनी तर अंडे एक रुपयांनी महागले

श्रावण महिना संपताच खवय्यांना महागाईची झळ बसली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - श्रावण महिना संपताच खवय्यांना महागाईची झळ बसली आहे कारण अंडी आणि चिकनच्या दरात वाढ झाली आहे. चिकनच्या दरात 10 तर अंडीच्या दरात एक रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांत चिकन तसेच अंड्यांच्या दरात वाढ झाली आहे. ब्रॉयलर तसेच गावठी कोंबडीच्या दरात प्रति किलोमागे 10 रुपयांनी तर, अंड्याच्या दरात प्रति नग 1 रुपयाने वाढ झाली आहे.

हे देखील पहा -

आताचे चिकनचे दर किती?

ब्रॉयलर कोंबडी आधी 120 रुपये प्रति किलोने होती ती आता 140 ते 150 रुपये प्रति किलो झाली आहे. तसेच गावठी कोंबडी 430 रुपये प्रति किलोने होती ती आता 440 ते 460 रुपये प्रति किलो झाली आहे. अंडी प्रति नग पाच रुपये दराने विक्री केले जात होते ते आता 6 रुपये दराने विक्री केले जात आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT