adivasis demnads to implement forest rights act  saam tv
महाराष्ट्र

Forest Right Act : वन हक्क दावे निकाली काढा; आदिवासी समाजाचा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या

आदिवासींसाठी वन हक्क मान्यता कायदा लोकसभेमध्ये पारित होऊन तब्बल 18 वर्षाचा कालावधी उलटला. स्थानिक आदिवासी बांधवांना वनपट्टे देण्याविषयी शासनाकडून चालढकल सुरू आहे.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

Nanded News :

वन हक्क दावे तात्काळ निकाली काढण्याची मागणी नांदेडच्या हिमायतनगर (himayatnagar) तालुक्यातील वाळकेवाडी येथील आदिवासी बांधवांनी केली आहे. या मागणीसाठी ग्रामस्थांनी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालया (nanded collector office) समोर बेमुदत धरणे आंदोलन (aandolan) सुरु केले आहे. या आंदाेलनात असंख्य आदिवासी बांधव उपस्थित आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हदगाव, किनवट, भोकर यासह इतर तालुक्यातील वन हक्क दाव्याचा प्रश्न मागील अनेक वर्षा पासून प्रलंबित आहे. अनेकवेळा निवेदन देऊन ही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही असा आराेप आदिवासी बांधवांनी केला. (Maharashtra News)

आमचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी तसेच आदिवासी बांधवांनी साम टीव्हीशी बाेलताना केला. यावेळी आदिवासी बांधवांनी केलेल्या घाेषणाबाजीमुळे जिल्हाधिकारी परिसर दणाणून गेला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नवऱ्याची क्रूरता... बेदम मारहाण करत बायकोच्या गुप्तांगामध्ये घातले 10 इंच ब्लेड

Saturn transit: त्रिग्रही योगात शनीचं गोचर; पुढचे 6 महिने 3 राशी कमावणार बक्कळ पैसा

Paneer Tikka Masala Recipe: घरी अचानक पाहुणे आलेत? जेवणासाठी टेस्टी करायचं आहे? मग झटपट बनवा पनीर टिक्का मसाला

Maharashtra News Live Update: पिंपरी-चिंचवडमध्ये आज अचानक इंधनाचा तुटवडा, जवळपास 80% पेट्रोल पंप बंद

Pune : पुण्यातील हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार! १३ तासांच्या उपचारासाठी रुग्णालयाने उकळले ३ लाखांचं बील, नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT