Cm Devendra Fadnavis on Aditya Thackeray Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आदित्य ठाकरे महाराष्ट्राचा पप्पू, मतचोरीवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Calls Aaditya Thackeray ‘Pappu of Maharashtra : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “महाराष्ट्राचा राहुल गांधी बनू नका, पप्पू बनू नका,” अशा शब्दांत त्यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली.

Namdeo Kumbhar

Cm Devendra Fadnavis on Aditya Thackeray : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचा राहुल गांधी बनू नये, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. आदित्य ठाकरे यांना मी चांगले ओळखतो. त्यांनी महपाराष्ट्राचा पप्पू आहे, असे प्रदर्शन करू नये, असे फडणवीस म्हणाले. राहुल गांधी यांनी मोठी स्क्रीन लावून इकडून तिकडून फिरू नये. खोदा पहाड निकला चुहा असे होते. सोमवारी आदित्य ठाकरे यांनीही तेच केले. त्यांनी राहुल गांधी बनू नये, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर केला.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णायाची माहिती दिली. किती शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत पोहचली, याची माहिती दिली. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ठाकरेंना पप्पू म्हणत विरोधकांवर टीकेचा बाण उडवलाय.

शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी सायंकाळी मतचोरीवरून राज्य सरकार आणि आयोगावर हल्लाबोल केला होता. राहुल गांधी यांच्याप्रमाणेच त्यांनी प्रेझेंटेशन करत मतचोरी होत असल्याचा आरोप केला होता. आदित्य ठाकरेंच्या आरोपाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये, असा टोला लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT