हनी ट्रॅप प्रकरणातील आरोपीला पोलीस कोठडी; SDPO कडे तपास  संजय राठोड
महाराष्ट्र

हनी ट्रॅप प्रकरणातील आरोपीला पोलीस कोठडी; SDPO कडे तपास

आंतरराष्ट्रीय दर्जाचा सर्जन असलेल्या, दिल्लीतील डाॅक्टरला सोशल मिडीयावर फेक अकाउंटच्या माध्यमातून २ कोटींचा गंडा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ : आंतरराष्ट्रीय International दर्जाचा सर्जन असलेल्या, दिल्लीतील Delhi डाॅक्टरला सोशल मिडीयावर Social media फेक Fake अकाउंटच्या माध्यमातून २ कोटींचा गंडा घालणाऱ्या, आरोपीला accused पोलीसांनी Police अटक Arrested केली आहे. त्यानंतर रविवारी उशिरा न्यायालयात court हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने आरोपीला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे देखील पहा-

आरोपी संदेश अनिल मानकर (वय- २१) याच्या कडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल Mobile आणि इतर काही अत्यावश्यक बाबींची चौकशी केली जाणार आहे. आरोपी संदेश हा दारव्हा Darwha मार्गावरील अपार्टमेंटमध्ये कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेच्या संपर्कात असावा, असा संशय पोलिसांना असून त्या दिशेने पोलीसांनी तपासाला सुरूवात झाली आहे.

या हनी ट्रॅपच्या जाळ्यात अभिनेता Actor आणि दोन व्यापारी अडकले आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शल्यचिकित्सकाला भावनिक आधार देत स्वतःच्या जाळ्यात ओढणाऱ्या युवकाने यापूर्वी अशाच पद्धतीने एक टिव्ही अभिनेता आणि दोन हाय प्रोफाईल व्यापाऱ्यांना traders देखील गंडविले आहे. मात्र, बदनामीच्या भीतीने कुणीच तक्रार देण्यासाठी पुढे आले नाहीत. अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sindhudurg Tourism : ना गर्दी, ना गोंधळ; शांत निसर्गरम्य वातावरणात घ्या 'या' धबधब्याचा आनंद

PF Maturity Calculator : १०, १५, २० वर्षे नोकरी केल्यावर खात्यात पीएफ किती जमा होईल? वाचा

Maharashtra Live News Update: पांडुरंगांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत फडणवीसांना कानात सांगावा - बच्चू कडू

kids Health Care: पावसात मुलांच्या तब्येतीसाठी आयुर्वेदिक पेय, आई-बाबांनी नक्कीच द्यावं

HBD Ranveer Singh: एकाच वेळी तीन मुलींना डेट...; दिपिका आधी कोणासोबत रिलेशनशिपमध्ये होता रणवीर सिंग?

SCROLL FOR NEXT