Accident CCTV Video saam tv
महाराष्ट्र

Accident News: रॉन्ग साईडला वेगात आले, स्कॉर्पिओला धडकताच हवेत उडाले; अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO पाहाच!

Accident CCTV Video : हा अपघात एवढा भीषण होता की व्हिडिओ पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकू शकतो. या अपघातात बाईकवरून जाणारे दोन तरूण गंभीर जखमी झाले आहेत.

संजय तुमराम

Chandrapur Accident News: चंद्रपूरमध्ये भरधाव वेगात येत असलेल्या दुचाकीने चारचाकी वाहनाला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. भद्रावती शहरातील चंद्रपूर-नागपूर महामार्गावर ही घटना घडली. या अपघाताचे दृश्य CCTV कॅमेरॅत कैद झाले आहे.

हा अपघात एवढा भीषण होता की त्याचा व्हिडिओ पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकू शकतो. या अपघातात बाईकवरून जाणारे दोन तरूण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही तरूण चंद्रपूर-नागपूर महामार्गावर राँग साईडने भरधाव वेगाने बाईक चालवत होते. दरम्यान मुख्य रस्त्यावरून एक चारचाकी वाहन वळण घेत असताना बाईकने त्या वाहनाला जोरदार धडक दिली. (Latest Marthi News)

हा अपघात घडला तेव्हा बाईकस्वार तरूण अतिशय वेगाने बाईकवरून येत होते. त्यामुळे बाईकने चारचाकीला जोरदार धडक दिली. यात दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले.

दुचाकी आणि चारचाकी वाहन यांच्यातील या अपघाताचे दृश्य घटनास्थळाजवल असलेल्या CCTV कॅमेरात कैद झाले आहे. हे दृश्य तुम्हाला विचलीत करू शकते.

या अपघातात दोन्ही युवक गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी त्यांना तत्काळ चंद्रपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut: एकनाथ शिंदे तुझ्या शिवसेनेचा बाप अमित शहा आणि नरेंद्र मोदी... तू दोन बापाचा, संजय राऊतांची जहरी टीका|VIDEO

Diwali Cars Offers 2025: Car खरेदी करण्याची सुवर्णसंधी! नवीन कार खरेदी करा अन् ३ लाखांपर्यंत बचत करा

Digital Arrest Crime : व्हिडीओ कॉल उचला अन् ५८ कोटी गमावले, मुंबईतील व्यावसायिकाला डिजिटल अरेस्टची धमकी देत लुबाडलं

Pune : प्रवाशांच्या अन् चालकाच्या जीवाशी खेळ, पुण्यात दरवाजा नसलेली लालपरी धावली; VIDEO व्हायरल

Fact Check : अजित आगरकरची हक्कालपट्टी? निवड समितीच्या अध्यक्षपदी रवी शास्त्रींची नियुक्ती होणार?

SCROLL FOR NEXT