Accident Saam tv
महाराष्ट्र

Accident News | मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; १४ जण जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील हमरापूर गाव हद्दीतील पुलावर मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हलर व ट्रेलरमध्ये धडक झाली.

साम टिव्ही ब्युरो

रायगड: मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील हमरापूर गाव हद्दीतील पुलावर मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हलर व ट्रेलरमध्ये धडक झाली. या अपघातात (Accident) १४ प्रवासी गंभीर जखमी झाले. टेम्पो ट्रॅव्हलर खेड येथून सांताकृज मुंबईला जात असताना हा अपघात झाला.

हमरापूर पुलावर ट्रेलर बंद पडला होता. या बंद पडलेल्या ट्रेलरला टेंपो ट्रॅव्हलरने मागून धडक दिल्याने हा अपघात (Accident) झाला आहे. अपघातातील सर्व जखमींना कल्पेश ठाकूर यांच्या टिमच्या मदतीने पेण उपजिल्हा रुग्णालयात उपचारा करता दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

Who Is Kaustubh Gawade: कोण आहेत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे? जाणून घ्या शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची A टू Z माहिती

Rice For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांनी भात खावा की नाही? भात खाल्ल्याने रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो?

शिंदे गटाच्या नेत्याला मुंबईत अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT