Breaking News Saam tv
महाराष्ट्र

Accident: आंबा घाटात भीषण अपघात; ४०० फूट दरीत काेसळली Car

घाटात बाचव कार्य सुरु करण्यात आलं आहे.

अमोल कलये

रत्नागिरी : कोल्हापूर (kolhapur) महामार्गावर आंबा घाटात भीषण अपघात (accident) झाला आहे. सुमारे ४०० फूट दरीत एक चार चाकी वाहन काेसळलं आहे. या अपघातात सहा जण ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (amba ghat accident latest news)

दरम्यान साखरपा पोलिस आणि स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरु झालेले आहे. हा अपघात साधारणत: दुपारच्या सुमारास झाला असवा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान ज्या ठिकाणाहून अपघात झाला तेथे यापुर्वी देखील एक माेठा अपघात झाला हाेता. अपघातग्रस्तांची अद्याप आेळख पटलेली नसल्याचे पाेलिसांनी नमूद केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : अल्पवयीन मुलीला फ्लाईंग किस देणं पडलं महागात, तरुणाला भोगावा लागणार ३ वर्षाचा तुरुंगवास

Maharashtra Live News Update: अमोल कोल्हे यांचा गौप्य स्फोट

AI इम्पॅक्ट समिटमध्ये PM मोदींविरोधात घोषणा, युवा काँग्रेसच्या आंदोलनामागचं कारण काय?

Spinach Paneer Toast Recipe: पिझ्झा-बर्गर विसरून जाल! मुलांसाठी बनवा सुपर हेल्दी क्रिस्पी पालक पनीर टोस्ट; रेसिपी आहे एकदम सोपी

Tata Punch EV Price: 15 मिनिटांत चार्ज होणारी टाटा पंच इलेक्ट्रिक भारतात लॉन्च; परवडणारी किंमत, 468 KM रेंज अन् बरंच काही, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT