Arrest Saam Tv
महाराष्ट्र

Bribe: वाळू व्यावसायिकांची तक्रार; २५ हजार रूपयांच्या लाच प्रकरणी तलाठ्यास अटक

मालवण महसूल विभागात उडाली खळबळ.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : मालवण तोंडवळी गावातील वाळू व्यवसायिकांकडून २५ हजार रूपयांची लाच (bribe) मागितल्या प्रकरणी वायंगणी (मालवण) येथील विठ्ठल कंठाळे या तलाठ्यास (talathi) सिंधुदुर्ग (sindhudurg) लाचलुचपत विभागाने (acb) अटक (arrest) केली आहे (sindhudurg latest marathi news)

विठ्ठल कंठाळे यास अटक झाल्यानंतर मालवण (malvan) महसूल विभागात खळबळ उडाली आहे. कंठाळे याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये आचरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळू व्यावसायिकांनी कंठाळेच्या विराेधात लाचलुचपत विभागाकडे (anti corruption bureau) तक्रार केली हाेती. त्यानूसार सिंधुदुर्ग लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक दीपक कांबळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कंठाळे याच्यावर कारवाई केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT