Couple in khanapur saam tv
महाराष्ट्र

Satara Crime News: प्रेम प्रकरणातून युवकाचा खून

परखंदीत गावातील काही नागरिक हे शेताकडे जात असताना त्यांना युवकाचा मृतदेह आढळून आला.

ओंकार कदम

Satara News : सातारा जिल्ह्यात प्रेम (Love) प्रकरणातून एका युवकाचा (youth) खून झाल्याची घटना आज (शुक्रवार) समाेर आली आहे. ही घटना वाई (Wai) तालुक्यातील खानापूर (khanapur Latest News) येथे घडली आहे. अभिषेक जाधव (Abhishek Jadhav) असे वीस वर्षाच्या मृत युवकाचे नाव आहे.

पाेलिसांनी दिलेली माहिती अशी - परखंदीच्या शिवारात सकाळी अज्ञात युवकाचा मृतदेह असल्याची माहिती आमच्या कर्मचा-यांना प्राप्त झाली. त्यानंतर एक पथक घटनास्थळी पाेहचले. तसेच वाई पोलिस देखील घटनास्थळी आले. प्राथमिक चाैकशीतून ही घटना प्रेम प्रकरणातून घडली असावी असा अंदाज आहे.

दरम्यान युवकाचा खून झाल्याने गावात तणावाचे वातावरण आहे. पाेलिस गावात ठाण मांडून बसले आहेत. या घटनेचा पाेलिस दलाकडून कसून तपास सुरु आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Egg For Diabetes: डायबिटीज असणाऱ्यांनी अंडी खावी की नाही? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: दुष्काळ घोषणेवर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया; चंद्रपूरमधील सुटलेल्या तालुक्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी

खासदार-आमदारांची पळवापळवी! २०२२ पासून १११ नेत्यांनी बदलला पक्ष, भाजप दुसऱ्या क्रमांकावर; आकडेवारी पाहून चक्रावून जाल

Good News: पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! ऑक्टोबरमध्ये मिळणार ५ महिन्यांच्या पेन्शनची थकबाकी; एकाचवेळी किती पैसे मिळणार?

Dal Makhani Recipe: हॉटेलमध्ये खाण्याची गरज नाही! अशी बनवा घरच्या घरी रेस्टॉरंटसारखी दाल माखनी

SCROLL FOR NEXT