aam aadmi party logo saam tv
महाराष्ट्र

कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी 'आप' चा KDMC वर मूक माेर्चा

याबराेबरच बंद पडलेले हॉस्पिटल मधील वार्ड, डिस्पेंसरी, मॅटर्निटीहोम चालू करावे अशी मागणी 'आप' ने केली आहे.

प्रदीप भणगे

डोंबिवली : कल्याण डोंबिवली (kalyan dombivali) येथील आम आदमी पार्टीने (aap) आज महापालिका मुख्यालयावर मूक मोर्चा काढला. कोरोना (corona) काळात ज्या कोविड योध्यांनी जीव धोक्यात घालून काम केले. त्यांना पुन्हा कामावर घ्यावे अशी मागणी माेर्चेक-यांनी केली. (kalyan dombivali latest marathi news)

कोरोना काळात काेविड योध्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून हॉस्पिटलमध्ये काम केले. त्यांनाच प्रशासनाने घरी बसवले आहे. यामध्ये सुमारे २५३ कामगार आहेत. या सर्वांना आरोग्य विभागात किंवा इतर विभागात कार्यरत करावे अशी मागणी माेर्चेक-यांनी केली.

याबराेबरच बंद पडलेले हॉस्पिटल मधील वार्ड, डिस्पेंसरी, मॅटर्निटीहोम चालू करावे अशी मागणी 'आप' ने केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

SCROLL FOR NEXT