aaditya thackeray saam tv
महाराष्ट्र

Satara: त्यांच्या भेटीची चर्चा तर हाेणारच! साधीसुधी नव्हे देशपातळीवर : आदित्य ठाकरे

मंत्री आदित्य ठाकरे आज सातारा जिल्हा दाै-यावर आले हाेते.

ओंकार कदम

सातारा : तेलंगणाचे मुख्यमंत्री भेट चंद्रेशेखर राव (telangana chief minister chandrashekhar rao) आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (maharashtra chief minister uddhav thackeray) यांची आज (रविवार) वर्षा बंगला येथे बैठक हाेत आहे. या भेटीबाबतची चर्चा निश्चितच देशपातळीवर हाेईल असे मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी व्यक्त केले. (satara latest marathi news)

ग्लाेबल वाॅर्मिंग- ग्लाेबल वाॅर्निंग (global warming) या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक (satara dcc bank) आणि लायन्स क्लब यांच्यावतीने आयाेजिलेल्या परिषदेनंतर मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांना माध्यमांनी गाठत तेलंगणा आणि राज्याच्या मुख्यमंत्री भेटीविषयी विचारले. त्यावेळी मंत्री ठाकरे बाेलत हाेते.

मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले त्यांची पहिली भेट होऊ द्या. मग राजकीय होईल ते कळेल. देशपातळीवर याची महत्त्वाची चर्चा होईल हे मात्र निश्चित असंही ठाकरेंनी नमूद केले. दरम्यान राज्यात भाजपकडून (bjp) सुडाचे राजकारण सुरु आहे. खालच्या स्तरावर भाष्य हाेत असल्याने मी फार बाेलू इच्छित नाही असे मंत्री ठाकरेंनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

SCROLL FOR NEXT