A unique welcome to a soldier of Beed विनोद जिरे
महाराष्ट्र

Indian Army: भारतीय सैन्यदलातून निवृत्त झालेल्या बीडच्या जवानाचे अनोखे स्वागत

Beed latest News: आष्टी तालुक्यातील हातोळ येथील जवान भास्कर गोरख मिसाळ यांनी गेली १७ वर्षे भारतीय सैन्यात नाईक पदावर सेवा केली.

विनोद जिरे

बीड: बीडच्या (Beed) हातोळ गावामध्ये इंडियन आर्मीमध्ये (Indian Army) १७ वर्ष सेवा बजावून गावी परतलेल्या जवानाचे अनोख्या स्वरूपात स्वागत करण्यात आले. यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीसह ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती. तर यावेळी गावातील तरुणांसह वृद्धांनीहा या ढोल ताशावर चांगलाच ठेका धरला होता. (Beed Latest News)

हे देखील पाहा -

आष्टी तालुक्यातील हातोळ येथील जवान भास्कर गोरख मिसाळ यांनी गेली १७ वर्षे भारतीय सैन्यात नाईक पदावर सेवा केली. ही सेवा करुन ते आता निवृत्त झाले आहेत. यावेळी ते सेवा बजावून आपल्या जन्मगावी येताच, हातोळ ग्रामस्थानी त्यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत जंगी स्वागत केले. यावेळी त्यांची ढोलताशांच्या गजरात जिप्सीमध्ये भव्य मिरवणूक काढत आली. यादरम्यान गावकऱ्यांनी आपल्या पारंपारिक पध्दतीने लेझीम खेळत, जवान भास्कर गोरख मिसाळ यांचे स्वागत केले. यावेळी अनेकांनी चांगलाचं ठेका धरला होता.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Serial : ४ वर्षांचा प्रवास अखेर संपणार; लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, चाहते नाराज

Maharashtra News Live Update: पुणे सत्र न्यायालयाने नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल २९ जूनला देणार

Lohgad Case: ‘केतन जिवंत आहे’ ऐकताच सियाचा थरकाप उडाला थरकाप; लोहगड तरूणाच्या हत्येप्रकरणी मोठा गौप्यस्फोट समोर

Qutb Minar : जगातील सर्वात उंच विटांची मिनार! कुतुब मिनारला 'कुतुब' नाव कसे मिळाले? वाचा खास कनेक्शन

लाल, पिवळी की हिरवी? वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसणं शुभ

SCROLL FOR NEXT