धुळ्यातील शंकर मार्केटमध्ये अग्नितांडव, दुकानांना भीषण आग Saam Tv
महाराष्ट्र

धुळ्यातील शंकर मार्केटमध्ये अग्नितांडव, दुकानांना भीषण आग

धुळे शहरातील पाचकंदील परिसरातील कापड मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे अनेक दुकाने संपूर्ण जळून खाक झाली आहेत. आग विझवण्याठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

धुळे : धुळे dhule शहरातील पाचकंदील pahkandil परिसरातील कापड मार्केटमध्ये Market भीषण आग Fire लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे अनेक दुकाने संपूर्ण जळून खाक झाली आहेत. आग विझवण्याठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे. सुदैवाने या अग्नितांडवात अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. a fire broke out at dhule setting many shops on fire

मिळालेल्या माहितीनुसार, पाचकंदील परिसरातील शंकर कापड मार्केटला Shankar Textile Market आग लागली. या आगीचा भडका पहाटेच्या सुमारास लागला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कापडांची दुकाने असल्यामुळे, बघता- बघता आगीने रौद्ररुप धारण केल होत. मार्केटमधील काही दुकाने आगीत संपूर्ण जाळून खाक झाली आहे.

हे देखील पहा-

आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, मार्केट मध्ये लागल्या आगीमुळे आजूबाजू्च्या परिसरात जाणवत. धुराचे लोट लांबपर्यंत दिसून येत होते. आगीची माहिती मिळताच पोलीस Police व अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. आग विझवण्यासाठी महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागही प्रयत्न करत होते. a fire broke out at dhule setting many shops on fire

परंतु, जुनी बाजारपेठ असल्याने, आग विझवण्यात अडचणी येत होते. अरुंद जागा असल्याने अग्निशमन दलाला अनेक अडचणी येत होते. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शंकर मार्केटमधील अनेक दुकाने आगीने आपल्या कचाट्यात घेतले आहे. सुदैवाने, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही. आग विझवण्याचे काम सुरू आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT