Breaking News, Jalna Breaking News  Saam tv
महाराष्ट्र

Jalna Breaking News : जालन्यात स्टील कंपनीत स्फोट; आठ कामगार जखमी

या घटनेचा तपास पाेलिस करीत आहेत.

लक्ष्मण सोळुंके

Jalna Breaking News : जालना औद्योगीक वसाहतीतील एका स्टील कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात आठ कामगार (Jalna Workers Injured) गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Jalna Latest Marathi News)

जालन्यातील (jalna) औद्योगीक वसाहतीत गीताई स्टील कंपनीत ही घटना घडली आहे. स्टील वितळवण्यासाठी वापरण्यात येणा-या भट्टीचा भीषण स्फोट झाल्याची प्राथमिक मिळत आहे. त्यामुळे आठ कामगार जखमी झाले आहेत. (Maharashtra News)

या घटनेत जवळ उभा असलेला ट्रकही जळून खाक झाला आहे. या घटनेनंतर पोलिस कंपनीत दाखल झाले. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र स्फोट कसा झाला याची माहिती अदयाप पाेलिसांकडून मिळालेली नाही. त्याबाबतचा तपास सुरु असल्याची माहिती देण्यात आली. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tandalachi Kheer: वाटीभर तांदळापासून बनवा गोड खीर, वाचा पारंपरिक रेसिपी

Deepika Padukone : लेकीच्या वाढदिवसाला दीपिकाने बनवला केक, रणवीर सिंगने केलं कौतुक

Leopard Attack : डोळ्यादेखत चिमुकल्याला बिबट्याने नेले फरफटत; आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

Akkalkot: अक्कलकोट तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले, ओढ्याला पूर | VIDEO

Maharashtra Live News Update : नेपाळमधील परिस्थितीबाबत महाराष्ट्रातील नागरिकांसाठी केंद्राच्या महत्त्वाच्या सूचना

SCROLL FOR NEXT