हिंगोलीत सलग दुस-या वर्षी 51 फुटी रावणदहन रद्द... संदीप नागरे
महाराष्ट्र

हिंगोलीत सलग दुस-या वर्षी 51 फुटी रावण दहन रद्द...

देशातील क्रमांक दोनचा दसरा उत्सव म्हणून हिंगोलीच्या दसऱ्याला अनन्यसाधारण महत्व असते.

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

संदीप नागरे

हिंगोली: आज विजया दशमीच्या निमित्याने देशभरात सर्वत्र उत्सव सुरू आहे. नागरीक मोठ्या या उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र विद्युत रोषणाई करत आहेत. मात्र देशातील कर्नाटकातील मैसूर नंतर क्रमांक दोनचा उत्सव म्हणून ओळख असलेल्या व दीडशे वर्षाची परंपरा असलेल्या हिंगोलीच्या Hingoli दशहरा उत्सवावर प्रशासनाच्या निर्णयाने विर्जन पडले आहे.

हे देखील पहा-

कोरोना नियम पाळण्यासाठी सलग दुसऱ्या वर्षी हिंगोलीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानात होणारा ५१ फुटी रावण दहन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. मात्र रावण दहणाची परंपरा अखंडित पणे सुरू ठेवण्यासाठी हिंगोलीच्या खाकीबाबा मठात साधेपणाने रावण दहन करण्यात येणार आहे.

दरम्यान, दर वर्षी विद्युत रोषणाई व लाखो नागरिकांच्या उपस्थितीत उजळून निघणारे रामलीला मैदान या ठिकाणचा उत्सव रद्द झाल्याने ओस पडले आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महायुती सरकारला 'सुप्रीम' झटका, पोलिसांवर गुन्हे दाखल होणारच, सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट

Chetana Bhat: पानाआड दडलंय सौंदर्य, महाराष्ट्राची हास्यजत्रेतील 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?

Maharashtra Monsoon Destinations : ऑगस्टच्या सुट्ट्यांमध्ये फिरण्याचा प्लान करताय? मग या Top 7 ठिकाणांना भेट द्या

Maharashtra Live News Update: कृषिमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी; छावा संघटना आक्रमक

WhatsApp मध्ये कॅमेरा फिचर अपडेट, कमी प्रकाशातही फोटो येणार क्लिअर

SCROLL FOR NEXT