Cotton Crop Destroy Saam Digital
महाराष्ट्र

Cotton Crop Destroy: ऐन हंगामात दडी, नंतर अतिवृष्टी, आता अवकाळी; चार लाख हेक्टरवरील कापूस भिजला

Heavy Rain Cotton Crop Destroy: यवतमाळ जिल्ह्यात खरिपातील कापूस, तूर या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील तब्बल पावणे चार लाख हेक्टर क्षेत्रातील कापूस भिजल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Heavy Rain Cotton Crop Destroy

यवतमाळ जिल्ह्यात ऐन पेरणीच्या हंगामात पावसाने दडी मारली, नंतर तो महाप्रलया सारखा कोसळला. शेती, मातीसह खरडून गेली, यातून सावरत कशीबशी रब्बी हंगामाची तयारी सुरू असताना, आता अवकाळीचा तडाका बसू लागला आहे. खरिपातील कापूस,तूर या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील तब्बल पावणे चार लाख हेक्टर क्षेत्रातील कापूस भिजल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्राच्या अनेक भागात अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात गारपीठ झाली. यात शेतीचं मोठं नुकसान झालंय. कापूस, द्राक्षे, तुरीची उभी पीके जमीनदोस्त झाली आहे. लोखो हेक्टरवरील शेतीच नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato Tips : टोमॅटो गावठी की हायब्रिड? फरक कसा ओळखायचा? बेस्ट टिप्स

महायुती सरकारकडून विरोधकांना चहापानचं निमंत्रण; महाविकास आघाडीने केली भूमिका स्पष्ट|VIDEO

Maharashtra News Live Update: पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

Rain Alert: वादळी वाऱ्यासह पाऊस धुमाकूळ घालणार, पुढचे १५ तास महत्वाचे; २० राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रात काय स्थिती?

Maharashtra Politics: 'ऑपरेशन टायगर' सोपं नाही, खासदाराचं तळ्यात-मळ्यात; एकनाथ शिंदेंचा डाव फसणार? वाचा Inside Story

SCROLL FOR NEXT