Vitthal Rukmini Pandharpur, Pandharpur Maghi Yatra saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Maghi Yatra : पंढरपूरातील माघी वारीत विठ्ठल मंदिर समितीचे उत्पन्न चौपट वाढले

4 crore 88 lakhs donation in pandharpur maghi yatra wari sml80

भारत नागणे

Pandharpur Maghi Yatra : माघ शुद्ध एकादशी निमित्त लाखाे भाविक पंढरपूरात (pandharpur) माघी यात्रेसाठी आले. या निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या (vitthal rukmini) दर्शनासाठी पाच लाखांपेक्षा अधिक भाविक (devotee) पंढरपूरात आले हाेते. यंदा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे उत्पन्न चौपट वाढले आहे. (Maharashtra News)

माघ यात्रेच्या निमित्ताने मंदिर समितीला एकूण उत्पन्न चार कोटी 88 लाख इतके उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये एक कोटी 59 लाख रूपयांचे सोने (gold), चांदीच्या (silver) दागिन्यांचा समावेश आहे. तर देणगीच्या (donation) स्वरूपात 3 कोटी 29 लाख मिळाले आहेत.

यंदाच्या माघी वारीसाठी राज्यभरातून जवळपास पाच लाख भाविक पंढरीत आले होते. गतवर्षी पेक्षा भाविकांची संख्या अधिक असल्याने उत्पन्नात वाढ झाल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eyes Close While Sneezing: शिंकताना आपले डोळे आपोआप बंद का होतात? जाणून घ्या यामागचं वैज्ञानिक कारण

Maharashtra News Live Update: सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची, ४ महिन्यापासून सिडकोची सोडत काढली नाही

Maharashtra : शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! ८ हजार शिक्षकांचा एक दिवसाचा पगार कापणार; कारण काय?

Ahilyanagar Fort : अभेद्य तटबंदी अन् गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्यलढ्याची आठवण जपतोय 'हा' किल्ला

Famous Actress : स्टेज ४ कॅन्सरशी झुंज सुरू, किमोथेरपीने होतोय भयंकर त्रास; तरीही प्रसिद्ध अभिनेत्री करतेय चित्रपटाचे शूटिंग

SCROLL FOR NEXT