pune bangalore national highway, satara news, satara accident news saam tv
महाराष्ट्र

Pune Bangalore National Highway Accident News : साता-यानजीक 4 वाहनांचा अपघात, चाैघे जखमी; जाणून घ्या पुणे- बंगळुरू महामार्गाच्या वाहतुकीची स्थिती

Satara Accident News : या अपघाताची माहिती कळताच सातारा तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

ओंकार कदम

Satara Breaking News : पुणे-बंगळुरू महामार्ग साता-यात नजीक आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास 4 वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात चारही वाहनांचे नुकसान झाले आहे. (Maharashtra News)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार हा अपघात साता-यानजीकच्या खिंडवाडी येथे झाला. कोल्हापूरच्या दिशेने जाणा-या चार वाहनांचा तीव्र उतारावर अपघात झाला. या अपघातात चाैघे जण जखमी झाले आहेत.

या अपघातातील जखमींना येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. या अपघातामुळे तसेच पावसामुळे महामार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली हाेती. या अपघाताची माहिती कळताच सातारा तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पाेलिसांनी पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाहतुक सुरळीत केली. या अपघाताची (accident) नाेंद केल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:बारामतीत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आगमन; शारदा प्रांगणात मुक्काम

Palazzo Design for Monsoon: पावसाळ्या कम्फर्टेबल आणि स्टायलिश लूकसाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी पलाझो डिझाइन्स

AI TECH : लवकरच बाजारात येणार ChatGPT-पावर्ड स्मार्ट स्पीकर , AI Assistant ची लुटता येणार मज्जा

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT