satara, mahableshwar accident saam tv
महाराष्ट्र

Mahableshwar Accident News : महाबळेश्वरातील घाटात 30 कामगारांसह ट्रक दरीत काेसळला

पाेलिस बचाव कार्यासाठी घटनास्थळी रवाना झाले.

ओंकार कदम

Mahableshwar Accident News : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील मुकदेव घाटात आज (शनिवार) सकाळच्या प्रहरी ट्रकचा अपघात झाला आहे. या ट्रकमध्ये सुमारे तीस कामगार असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झालेली आहे. अपघातग्रस्त ट्रक (truck) दरीत काेसळला आहे. (Breaking Marathi News)

या अपघातात अनेक कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झालेली आहे. काही जखमी कामगारांना दरीत बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. जे कामगार जखमी (injured) झालेली नाहीत ते मात्र अद्याप अपघाताच्या धक्क्यातून सावरलेले नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान या अपघाताची माहिती पाेलिसांनी (police) मिळताच एक पथक घटनास्थळी रवाना झाले. या अपघातग्रस्तांना दरीत बाहेर काढण्यासाठी महाबळेश्वर ट्रेकर्सचे (mahableshwar trekkers) जवान देखील घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोथरुडमध्ये १००० हून अधिक नवजात बालकांचा बालदिन सोहळा

मनसेचा छटपूजेला विरोध, मात्र पक्षाच्याच नगरसेविकेकडून आयोजन|VIDEO

Women Sweat Attraction: महिलांच्या घामाच्या वासामुळे पुरुष आकर्षित होतात? संशोधनातून काय समोर आलं?

Green Lake Trek : चार वर्षांनंतर ‘ग्रीन लेक ट्रेक’ पुन्हा सुरू; हिमालयाच्या निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्याची पर्यटकांना संधी

मोठी बातमी! मुंबईत CNG दर पुन्हा वाढले, आज मध्यरात्रीपासून नवे दर, आता किती किंमत मोजावी लागणार?

SCROLL FOR NEXT