धक्कादायक : कोल्हापुरात 21 वर्षीय मुलीने बॅटने मारहाण करत केली वडिलांची हत्या संभाजी थोरात
महाराष्ट्र

धक्कादायक : कोल्हापुरात 21 वर्षीय मुलीने बॅटने मारहाण करत केली वडिलांची हत्या

वडिलांचा हत्या करुन मुलगी थेट पोलिस ठाण्यात हजर झाली.

संभाजी थोरात साम टीव्ही कोल्हापूर

कोल्हापूर : सध्याच्या काळात आपण अनेक धक्कादायक बातम्या ऐकत असतो. जिव्हाळ्याची नाती देखील आता एकमेकाचा जीव घ्यायला देखील मागे पुढे पाहत नाहीत अशीच एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना कोल्हापुरच्या (Kolhapur) इचलकरंजी येथील सुगंधा पाटील मळ्यात घडली आहे. पोटच्या मुलीनेच आपल्या वडिलाचा खून केल्याची ही घटना आहे.

21 वर्षीय मुलीने घरगुती वादातून हा खून केल्याची प्राथमिक तपासात माहिती मिळाली आहे. तर शांतीनाथ केटकाळे अस दुर्दैवी पित्याच नाव असून साक्षी केटकाळे या त्यांच्या एकवीस वर्षीय मुलीने बॅटने मारहाण करून वडिलाचा खून केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे वडिलांचा खून करुन ही मुलगी थेट पोलिस ठाण्यात हजर झाली आहे. मात्र या घटनेमुळे इचलकरंजीमध्ये मोठी खळबळ माजली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT