Hasan Mushrif News saam tv
महाराष्ट्र

Kolhapur : जून्या निर्णयावर पालकमंत्री ठाम, ग्रामस्थांनी काेल्हापुरातील 18 गावे बंद ठेवत हसन मुश्रीफांना दाखविली एकजूट

यापूर्वी देखील ग्रामस्थांनी एकजूट दाखविली हाेती.

Siddharth Latkar

- रणजित माजगावकर

Kolhapur News : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोध करण्यासाठी आज (गुरुवार) शहरालगत असणा-या 18 गावांनी बंद पुकारला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांनी शहरालगतची काही गाव ही हद्दवाढीत समाविष्ट होतील असे म्हटल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. (Maharashtra News)

कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीला विरोधी सर्वपक्षीय कृती समितीने पहिल्यापासून विरोध केला आहे. यापूर्वी देखील गावांनी बंद ठेवून निर्णयाचा निषेध नाेंदविला हाेता. आता पून्हा एका गावांनी बंद ठेवत निर्णयास विराेध असल्याचे स्पष्ट केले आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या निर्णयाला आता 18 गावांनी विराेध दर्शविला आहे. विरोधी कृती समितीचे प्रवक्ते नाथाजीराव पोवार यांच्याबराेबर अन्य नेत्यांनी हद्दवाढीला विरोध केला असून प्रसंगी संघर्ष करण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Friday Horoscope: या राशींचा आज प्रेमभंग होण्याची शक्यता आहे, वाचा राशीभविष्य

Ladki Bahin Yojana : जून उजाडला, लाडक्या बहिणींना मे महिन्याचे ₹१५०० कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

SCROLL FOR NEXT