Accident, Wai, Satara Saam tv
महाराष्ट्र

Wai Accident News : बाधवन ओढ्याजवळ वाई- सातारा बसला अपघात; १८ प्रवासी जखमी

सर्व प्रवासी सुखरुप असल्याची माहिती वाई पाेलिसांनी दिली.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या (msrtc) वाई - सातारा (wai) (satara) या बसचा बाधवन ओढ्यानजीक अपघात (accident) झाला. या अपघातात सुमारे १८ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. यामध्ये बस चालकाचा देखील समावेश आहे. (Satara Accident News)

वाई सातारा बस बावधन ओढ्यानजवळ आली हाेती. यावेळी बसआणि गॅसचा ट्रक यांच्यात अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि वाई बस स्थानकाचे प्रमुख गणेश कोळी यांनी घटनास्थळास भेट दिली.

या अपघातामधील जखमींना वाईच्या मिशन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या रुग्णालयात आगार प्रमुख काेळी यांनी जखमींची भेट घेतली. तसेच चालकाची देखील आस्थेवाईकपणे चौकशी केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Care Tips : फक्त ५ मिनिटांचा उपाय! अ‍ॅलोवेरामुळे नखे होतील मजबूत

केस लवकर वाढवण्यासाठी सकाळी की रात्री तेल कधी लावावे? योग्य वेळ काय?

Maharashtra News Live Update: पुण्यात भर पावसात काँग्रेसचं आंदोलन

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाआधी लाडक्या बहिणींना मोठा धक्का! ₹1,500 अचानक बंद? सरकारकडून स्पष्टीकरण

High Blood Pressure : हाय बीपीच्या रुग्णांसाठी कोणती भाजी, फळ अन् पीठ सुपरहेल्दी?

SCROLL FOR NEXT