food poison news Saam TV
महाराष्ट्र

Nagpur News: नागपूरात १७ शाळकरी विद्यार्थ्यांना चॉकलेटमधून विषबाधा; सर्वांवर उपचार सुरू

Nagpur Latest News: नागपूरातील मदन गोपाल शाळेत ही धक्कादायक घटना घडली आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur Today News: नागपूरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूरात एका शाळेतील १७ विद्यार्थ्यांना विषबाधा (Food Poisoning) झाली आहे. विशेष बाब म्हणजे विद्यार्थ्यांनी चॅाकलेट खाल्याने त्यांना विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे.

नागपूरातील (Nagpur) मदन गोपाल शाळेत ही धक्कादायक घटना घडली आहे. या विद्यार्थ्यांना लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरु असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. (Nagpur Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधींसह INDIA ब्लॉकचे ८ नेते सर्वोच्च न्यायालयाकडे पायी रवाना

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना ₹२१०० सुरू होणार, नेमकं सत्य काय? सरकारनं दिलं स्पष्टीकरण

Maharashtra News Live Update: तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट

Pravin Tarde: बॉलिवूडवाले अंत्यविधीला न आल्याने नाना पाटेकरांचं मोठेपण कमी होत नाही...; प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT