aurangabad saam tv
महाराष्ट्र

Student Molested In Aurangabad : सोळा वर्षाच्या मुलीवर अत्याचार; युवकावर गुन्हा दाखल

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

साम न्यूज नेटवर्क

- नवनीत तापडिया

Aurangabad Crime News : औरंगाबाद जिल्ह्यात एका सोळा वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिडीतीने पाेलिसांत तक्रार दिल्यानंतर संबंधित युवकावर (youth) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिस या घटनेचा तपास करीत आहेत. (Maharashtra News)

ही धक्कादायक घटना वाळूज औद्योगिक परिसरातील साजापूर भागात उघडकीस आली. कार्तीक उल्हास राठोड असे संशयित नराधमाचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत विद्यार्थीनीच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस (police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर राठोड हा फरार झाला आहे. त्याचा शाेध पाेलिस घेताहेत. दरम्यान या घटनेमुळे विद्यार्थीनींसह पालकांमध्ये (parents) एकच खळबळ उडाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी मेहनत करूनही फरक दिसत नाही? नकळत होणाऱ्या 'या' चुका पडू शकतात महागात

Pune : गे डेटिंग ॲपवर तरुणाला ओळख करणं पडलं महागात; भेटायला बोलावलं अन् भयंकर घडलं

Hantavirus Symptoms: 'हंटा व्हायरस' म्हणजे काय? शरीरात कसा परसतो? 'ही' 5 लक्षणे दिसल्यास व्हा सावध

Smoking and voice change: सिगारेट ओढल्याने आवाज घोगरा होतो? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

SCROLL FOR NEXT