Sangli, beed , jalna saam tv
महाराष्ट्र

Jat Accident News : बीडहुन कर्नाटकात निघालेल्या ट्रक अपघातात 15 मजूर जखमी; मिरज रुग्णालयात दाखल

हे सर्व ऊस तोड मजूर बीड, जालना जिल्ह्यातील आहेत.

विजय पाटील

Jat Accident News : सांगली जिल्ह्यातील जत येथे झालेल्या अपघातात सुमारे 15 मजूर जखमी झाले आहेत. या अपघातामधील काही जण हे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करणयात आले आहे. (Sangli Latest Marathi News)

सांगली जिल्ह्यातील जत येथे ऊस तोडणी मजूर घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. या अपघातात (accident) 15 ऊस तोडणी मजूर जखमी झाले. या जखमींमध्ये पुरुष, महिला आणि त्यांच्या लहान मुलांचा समावेश आहे. (Breaking Marathi News)

सर्व जखमींवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऊस तोड मजूर हे बीडहुन कर्नाटकातील बेळगी कारखान्यास निघाले होते. जत ते कर्नाटक रोडवर रात्री चालकाने ब्रेक मारल्या नंतर अचानक ट्रक पलटी होऊन हा अपघात झाला. हे सर्व ऊस तोड मजूर बीड, जालना जिल्ह्यातील आहेत. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Care Tips : फक्त ५ मिनिटांचा उपाय! अ‍ॅलोवेरामुळे नखे होतील मजबूत

केस लवकर वाढवण्यासाठी सकाळी की रात्री तेल कधी लावावे? योग्य वेळ काय?

Maharashtra News Live Update: पुण्यात भर पावसात काँग्रेसचं आंदोलन

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाआधी लाडक्या बहिणींना मोठा धक्का! ₹1,500 अचानक बंद? सरकारकडून स्पष्टीकरण

High Blood Pressure : हाय बीपीच्या रुग्णांसाठी कोणती भाजी, फळ अन् पीठ सुपरहेल्दी?

SCROLL FOR NEXT