athani bus accident, belgaum, students, school bus, injured saam tv
महाराष्ट्र

School Bus Accident : मिरज रस्त्यावरील भीषण अपघातात स्कूल बस चालक ठार; चाैदा विद्यार्थी जखमी

या अपघातात जखमी झालेले विद्यार्थी मदतीसाठी नागरिकांना हाक देत हाेते.

विजय पाटील

Athani Bus Accident : अथणी शहरातील मिरज रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास झालेल्या स्कूल बस आणि मालट्रकच्या अपघातात दाेन ठार तर चाैदा जण जखमी झाले आहेत. ठार झालेल्यांमध्ये दाेन चालकांचा समावेश आहे तर विद्यार्थी जखमी (injured) झालेत.

या अपघाताबाबतची मिळालेल्या माहितीनूसार बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथील एका शाळेची बस आणि मालवाहू ट्रक यांच्यात पहाटेच्या सुमारस भीषण अपघात झाला. या अपघातात स्कूल बस चालक जागेवरच ठार झाला. या अपघाताची माहिती समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

हा अपघात समोरासमोर धडक झाल्याने झाला. या अपघातामधील विद्यार्थ्यांना (students) शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं आहे. अथणी पोलिस अपघाताचा तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT