python, bhandara saam tv
महाराष्ट्र

Bhandara News : शेतक-याचा उडाला थरकाप; मिर्चीच्या शेतात दिसला सात फुटी 12 किलाेचा अजगर

वन विभागानं अजगरास त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

अभिजीत घोरमारे

Bhandara : भंडारा जिल्ह्यातील कांद्री येथे एक सात फुट लांबीचा आणि बारा किलाे वजनाचा अजगर सापडला आहे. हा अजगर पाहून शेतक-याची (farmer) भांबेरी उडाली. त्याने सर्पमित्रांना माहिती देत मदतीची अपेक्षा व्यक्त केली हाेती. (Bhandara Latest Marathi News)

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनूसार कांद्री येथील शेतकरी अनिल सोनवणे हे आपल्या मिर्चीच्या शेतात गेले हाेते. त्यांना शेतावर एक अजगर असल्याचे दिसले. ते पाहून त्यांचा चांगलाचा थरकाप उडाला.

साेनवणेंनी त्याची माहिती सर्पमित्राला दिली. त्यानंतर सर्पमित्र राजेश पिल्लारे, चेतन चोपकर, महेश हटवार व उमेश भुरे हे घटनास्थळी पाेहचले. या सर्पमित्रांनी अजगराला पकडलं. त्यानंतर वन विभागास (forest department) याची माहिती दिली. वन विभागानं अजगरास त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parenting Tips : मुलांना ओरडल्यानंतर पालकांनी चुकूनही करू नका 'ही' चूक, विश्वासाचं नातं एका क्षणात तुटेल

Pune : पुण्यात पोलिसांनीच केले पोलिसांचे 'स्टिंग ऑपरेशन'! डमी डिलिव्हरी बॉय बनवून केला मोठा पर्दाफाश

Actor Home Fraud: मराठमोळ्या अभिनेत्याची २५ लाखांची फसवणूक; न्यायासाठी वर्षभरापासून करतोय धावपळ

Maharashtra News Live Update: पुण्यात पोलिसांनीच घेतली पोलिसांची "शाळा"

Shocking : पनवेल हादरलं! तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात नेले, लैंगिक अत्याचार केले अन्...

SCROLL FOR NEXT