Mankhurd Vidhan Sabha Exit Poll 2024 Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Mankhurd Exit Poll: अबू आझमी की नवाब मलिक, मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण?

Mankhurd Vidhan Sabha Exit Poll 2024: मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून समाजवादी पक्षाचं वर्चस्व पाहायला मिळत आहे.

Manasvi Choudhary

Mankhurd Assembly Constituency Election 2024: मानखुर्दमध्ये मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. शिंदे गट, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि समाजवादी अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली. या मतदारसंघातून कोण विजयी होणार? याकडे सर्वांच लक्ष लागलेय. एक्झिट पोलच्या माहितीनुसार, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून समाजवादी पक्षाचं वर्चस्व पाहायला मिळत आहे.

मानखुर्द या मतदारसंघाची सर्वत्र चर्चा आहे.आबू आझमी यांच्या बाजूने मतदारवर्ग जाणार असल्याचं चित्र पाहायला मिळालं.मानखुर्द मतदारसंघात समाजवादी पक्षाचे आबू आझमी विजयी होण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलच्या आकडेवाडीनुसार समाजवादी पक्षाचे आबू आझमी यांना जास्तीत जास्त मते पडतील. असे सांगण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीत मानखुर्द मतदारसंघ हा महत्वाचा मानला जात आहे. या मतदारसंघात तिरंगी लढत झाली. या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे बुलेट पाटील , राष्ट्रवादी (अजित पवार गट) नवाब मलिक आणि समाजवादी पक्षाचे आबू आझमी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे आबू आझमी संभाव्य आमदार आहेत. यापूर्वी आबू आझमी तीन वेळा या मतदारसंघातून जिंकून आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाणे हादरलं! गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला संपवलं, नंतर मृतदेह हिरव्या ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

CNG, पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या, घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढणार?

Vidyadhar Joshi: 'सोनं खरेदी करणं म्हणजेच विनोद'; मोदींच्या आवाहनावर प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची मार्मिक पोस्ट

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

SCROLL FOR NEXT