Sakal Exit Poll Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Exit Poll :धुळे ग्रामीणमधून भाजपचे राम भदाणे होणार आमदार? पाहा VIDEO

Dhule Gramin Saam Exit Poll: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. दरम्यान, धुळे ग्रामीणमधून राम भदाणे आमदार होण्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Dhule Elections 2024: येत्या २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मतदानानंतर सकाळ माध्यम समूहाने एक्झिट पोल जाहीर केला आहे. या एक्झिट पोलनुसार धुळे ग्रामीणमधून भाजपचे राम भदाणे संभाव्य आमदार असल्याचे दिसून येत आहे. (Dhule Gramin Exit Poll)

धुळे ग्रामीणमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होती. भाजपचे राम भदाणे विरुद्ध काँग्रेसचे कुणाल पाटील विरोधात उभे होते. या मतदारसंघात आता राम भदाणे बाजी मारतील, असं चित्र सध्या दिसत आहे. (Exit Poll)

धुळे ग्रामीणमध्ये भाजपचं पारडं जड होताना दिसत आहे. मागील निवडणूकीपेक्षा या निवडणुकीत मतदान जास्त झाले आहे. यंदा ७० टक्के मतदान झाले आहे. मतदानाचा वाढीव टप्पा हा कोणत्याह उमेदवारासाठी फायद्याचे आणि कोणत्या उमेदवारासाठी तोट्याचे ठरणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राम भदाणे आणि कुणाल पाटील यांचे कुटुंबदेखील फार पुर्वीपासून राजकारणात आहेत. त्यामुळे या दोघांमध्येही काँटे की लढत होण्याची शक्यता आहे. या विधानसभा मतदारसंघात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा आकडा मॅजिक फिगर म्हणून बघितला जात आहे.त्यामुळे धुळे ग्रामीणमध्ये राम भदाणे निवडून येण्याची शक्यता जास्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Vidyarthini Yojana: लाडकी बहीणनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना; दर महिन्याला ५०० रुपये मिळणार

Maharashtra Live News Update : नाशिकच्या सातपूर परिसरातील लैंगिक शोषण प्रकरणात फॉरेन्सिक टीमकडून तपासणी

Akola : अकोल्यात दिवसाढवळ्या गँगवॉर; तिघांवर धारदार शस्त्राने सपासप वार, पहा थरारक Video

Saffron Benefits in Pregnancy : प्रेग्नंसीत केशर खाल्ल्याने बाळ गोरं होतं का? डॉक्टर काय सांगतात जाणून घ्या

Neck Pain Relief: मोबाईल आणि लॅपटॉपच्या अतिवापरामुळे तुमचीही मान दुखतेय? 'या' 5 सवयी आजपासून बदला

SCROLL FOR NEXT