Kolhapur North Assembly Election: Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Exit Poll: कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये राजेश लाटकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Kolhapur North Assembly Election: कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Manasvi Choudhary

विधानसभा निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर आता निकालाकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे. यंदा कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कोल्हापूर मतदारसंघात राजेश लाटकर हे संभाव्य आमदार होऊ शकतात.

सकाळचा एक्झिट पोल समोर आला आहे. या एक्झिट पोलनुसार, कोल्हापूर मतदारसंघात काँग्रेस पुरस्कृत उमेदवाराचं पारडं जड झाल्याचं चित्र दिसत आहे. राजेश लाटकर हे संभाव्य आमदार असू शकतात.

कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ अत्यंत महत्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात या मतदारसंघात मागील अनेक वर्षापासून काँग्रेसची सत्ता आहे. तर आता अपक्ष राजेश लाटकर हे आघाडीवर तर शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर हे पिछाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Doctors Strike : फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण, राज्यभरातील 30 हजार डॉक्टर संपावर! | VIDEO

Sambhajinagar : संभाजीनगरचे वातावरण तापलं, शहरात “आय लव मोहम्मद”चे बॅनर

World Cup : महिला संघावर BCCI चा ५१ कोटींचा वर्षाव, हरमनप्रीत कौर दिग्गजांच्या पंक्तीत

Maharashtra Live News Update: निवडणुकांमुळे नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन १० दिवस पुढे जाण्याची शक्यता

HSC-SSC Exam : दहावी-बारावीची परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT