Aurangabad Assembly Constituency Election 2024: औरंगाबाद मध्यमध्ये यंदा विधानसभा निवडणुकीला चुरशीची लढत पाहायला मिळाली. यासंदर्भात आता सर्वाचं लक्ष २३ नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागलं आहे. अशातच सकाळचा एक्झिट पोल समोर आला आहे. औरंगाबाद मध्यमध्ये MIM चे उमेदवार सिद्दीकी यांच्या विजयीचा शक्यता एक्झिट पोलच्या अंदाजावरून आहे.
औरंगाबाद मध्यमध्ये मतदान झाल्यानंतर कोण आमदार होणार यांची चर्चा सुरू आहे. MIM चे नासिर सिद्दीकी यांच्याविरोधात शिंदे गटाचे प्रदीप जैस्वाल हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. एक्झिट पोलच्या माहितीनुसार, औरंगाबाद मध्य मध्ये नासिर सिद्धीकी हे संभाव्य आमदार होण्याची शक्यता आहे. मतदारसंघातून नासिर सिद्धीकी यांनी जास्तीत जास्त मत मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलच्या आकडेवाडीतून आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.