Chembur Vidhan Sabha Election 2024 Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Chembur Exit Poll: चेंबूर मतदारसंघातून कोण मारणार बाजी? पाहा एक्झिट पोल

Chembur Vidhan Sabha Election 2024: चेंबूर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट बाजी मारणार असण्याचं चित्र दिसत आहे.

Manasvi Choudhary

विधानसभा निवडणुकीचं निकाल येत्या शुक्रवारी म्हणजेच २३ नोव्हेंबरला लागणार आहे. यासंदर्भातच विविध प्रसार माध्यमाकडून एक्झिट पोल समोर येत आहेत. सकाळ एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार, चेंबूर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट बाजी मारणार असण्याचं चित्र दिसत आहे.

चेंबूरमध्ये दोन्ही शिवसेना लढत होती. ठाकरे विरूद्ध शिंदे अशी चुरशीची लढत सुरू होती. आता या मतदारसंघात ठाकरे गटाचं पारडं जड दिसत आहे. चेंबूर मतदारसंघात प्रकाश फातर्पेकर हे संभाव्य आमदार होऊ शकतात. मागील निवडणुकीतही प्रकाश फातर्पेकर हे विजयी झाले होते. गेले दोन टर्मचे आमदार प्रकाश फातर्पेकर आहेत. यंदाही कौल प्रकाश फातर्पेकर यांच्याबाजून असण्याची चिन्ह दिसत आहेत.

यंदा मुंबईत सर्वाधित मतदान हे चेंबूरमध्ये झाले आहे. मतविधानसभा निवडणूकीत ठाकरे गटाचे प्रकाश फातर्पेकर यांच्या विरोधात शिंदे गटाचे तुकाराम काते निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. मात्र नुकत्याच आलेल्या एक्झिट पोलनुसार प्रकाश फातर्पेकर हे आघाडीवर असून तुकाराम काते हे पिछाडीवर असण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shampoo Tips: शॅम्पू करताना चुकूनही करू नका 'या' ७ चुका; केस होतील खराब, डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत

Maharashtra News Live Update: MPSCने पुन्हा परीक्षा ढकलली; २५ ऑक्टोबरची गट-क पूर्व परीक्षा आता ३ जानेवारीला

Akash Dalvi : राजकीय वातावरण तापलं! भाजपच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Walking After Dinner Benefits: जेवणानंतर १५ मिनिटे चालण्याची सवय लावा; शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

Sleeping Issues : रात्रभर झोपूनही दिवसा झोप येते? 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, वेळीच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT