Bhiwandi Assembly Election 2024 Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Bhiwandi West Exit Poll: भिवंडी पश्चिम मतदारसंघामध्ये भाजप की काँग्रेस कोण मारणार बाजी? पाहा एक्झिट पोल

Bhiwandi Assembly Election 2024: भिवंडी पश्चिम मतदारसंघात कोण होणार आमदार? एक्झिट पोलची आकडेवारी नेमकी काय?

Manasvi Choudhary

महाराष्ट्रात संपूर्ण राज्याचं लक्ष २३ नोव्हेंबर विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागलं आहे. बुधवारी राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान पार पडलं. यानुसार आता कोणाची सत्ता येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. सकाळ एक्झिट पोलनुसार, भिवंडी पश्चिम मतदारसंघात भाजपची सत्ता येण्याची शक्यता दिसत आहे.

भिवंडी पश्चिम मतदारसंघामध्ये भाजप विरूद्ध काँग्रेस चुरशीची लढत झाली. या मतदारसंघात भाजपचं पारडं जड असल्याचं चित्र दिसत आहे. भाजपचे महेश चौघुले हे संभाव्य आमदार आहेत. भाजपचे महेश चौघुले यांच्याविरोधात काँग्रेस दयानंद चोरघे हे निवडणुकीच्या रिंगणात होते.

भिवंडी पश्चिम मतदारसंघात दोन वेळेस महेश चौघुले हे आमदार झाले आहेत. भाजपने पु्न्हा तिसऱ्यांदा त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र या मतदारसंघात यानंतर काहीसं चित्र वेगळं दिसत होतं. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सहा उमेदवार उभे होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

Ketan Agarwal Case: चार चुका अन् केतनच्या हत्येचा उलगडा; नोकर ठरणार साक्षीदार, सिया-चेतनला फाशी होणार?

SCROLL FOR NEXT